राज्यसेवा पूर्व परीक्षा 2027-प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष्य आयएएस ॲकडमी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2027 साठी प्राचीन, मध्ययुगीन यासंदर्भातील एक परिपूर्ण बॅच या बॅचमध्ये तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत अजय सर प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास समजून सांगणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला मराठीतून नोट्स देण्यात येतील. 📍प्रा. अजय सोनवणे सर 📍नोट्स - pdf स्वरूपात पुस्तक 📍फीस - 99/- 📞9892908240 & 8692939880